Daughter Birthday Wishes For Son In Marathi
पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू, तुझी आई होऊन झाले धन्य…
इतकी समजूतदार आहेस की जन्मोजन्मी मीच व्हावी तुझी मुलगी…
Happy Birthday Dear Daughter
आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे,
जिने माझ्या जगण्याला अर्थ दिला…
माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे,
तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे !
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझ्या प्रत्येक वाढदिवसागणिक तुझ्या यशाचं आभाळ विस्तारत जावं,
तुझ्या प्रेमाने तु साऱ्या जगाला जगाला साद घालावं हिच इच्छा आहे !
हैप्पी बर्थडे मुलगी
किती गुणी आणि समंजस आहेस तू….
आज हे लिहीत असतांना तुझ्या
जन्मापासून ते आज पर्यंतचे काही प्रसंग आठवले !
Mulila Vadhdivsachya Shubhechha
आयुष्यात एक तरी परी असावी, जशी कळी उमलताना पाहता यावी,
मनातील गुपिते तिने हळुवार माझ्या कानात सांगावी वाढदिवसाच्या शुभेच्छा !
हैप्पी बर्थडे मुलगी
तुला तुझ्या जीवनात सुख आनंद आणि यश लाभो.
तुझे जीवन हे उमलत्या फुलांसारखे फुलून जावो त्याच्या सुगंध
तुझ्या जीवनात दरवळत राहो हीच तुमच्या वाढदिवसानिमित्त
ईश्वर चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझी दुनिया तूच आहेस, माझं सुख तूच आहेस,
माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,
आणि तूच माझ्या जगण्याचा आधार आहेस !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलगी
तुझा वाढदिवस म्हणजे झुळझुळ झरा, तुझा वाढदिवस म्हणजे सळसळणारा वारा,
तुझा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी उन्हामधल्या श्रावणधारा…
वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलगी !
लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा sms, birthday wishes for daughter marathi, Dear Daughter मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, आई बाबांकडून लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि बॅनर !