Marathi Status

Marathi status on life, WhatsApp Marathi status, Marathi status love, cool Marathi status message, Birthday Wishes in marathi, vadhdivsachya hardik shubhechha in marathi

Responsive Ads Here
Showing posts with label anniversary wishes for husband in marathi text. Show all posts
Showing posts with label anniversary wishes for husband in marathi text. Show all posts

Thursday, September 9, 2021

anniversary wishes for husband in marathi text

Anniversary wishes for husband in Marathi text

बायको
आज आपल्या लग्नाच्या वाढदिवस आहे ,तुझ्या सोबत सवसार करताना तुला खूप गोष्टींची adjustment करावी लागली असेल ,पण ते तू एकदम चोख पणे सांभाळली आहेस ,माझ्या आई वडिलांना तुझ्या आई वडिलांसारखं जपण्याबद्दल धनायवाद ,
माझ्या family आपली family बनून सगळ्यांची काळजी घेण्याबद्दल Thankyou ,
एक बायको म्हणून आणि एक आई म्हणून तू कुठेच कमी पडली नाहीस कधी ,
मी कधी तुझ्यावर रागावलो असेल काही कारणावरुन तर sorry हा ,
तुझी साथ अशीच कायम माझ्या सोबत राहूद..
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..

आजचा तो शुभ दिवस
ज्या दिवशी आपण एकमेकांना वचनं दिली होती की सात जन्म साथ देयची ,
आज ते वचनं पूर्ण झाले याची जाणीव झाली ,
आशेच प्रेम करत रहा आणि नेहमी माझ्या आयुष्यात हसू आणत रहा ,
तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझे पूर्ण आयुष्य गोड आणि
प्रेमळ आठवणींनी भरले जावो ,
प्रिये चल आणखी एक वर्ष आनंदात,
प्रेमात आणि हर्षोल्लासात घालवू या
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको

मी श्वास घेण्याचे एकमेव कारण तूच आहेस,
तू माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस.
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी उत्सवच जणू.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको

जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,
किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,
एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद.
जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मी तुला जगातील सर्व सुख देईन, तुझी प्रत्येक वाट फुलांनी सजवून ठेईन,
तुझा प्रत्येक दिवस पहिल्यापेक्षा अधिक सुंदर बनवीन, तुझे पूर्ण जीवन माझ्या प्रेमाने सजविन,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको

तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,
पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,
जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
मित्रांनो आम्ही Wedding Wishes In Marathi, लग्नाच्या शुभेच्छा मराठी, हॅपी मॅरीड लाईफ संदेश घेऊन आलो आहोत. जे आपण फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि कोणत्याही सोशल मीडिया साइटवर इंटरनेटवर आपला dp ठेवू शकता.

तुम्हाला पण तुमच्या Lagnachya vadhdivsachya shubhechha in marathi  नावाचे शुभेच्छा पाहिजे असल्यास किंवा background मध्ये कोणाचं photo टाकून पाहिजे असल्यास खाली comment करा आणि हा ब्लॉग आवडला असल्यास share करा .Marriage Wishes In Marathi धन्यवाद