Marathi Status

Marathi status on life, WhatsApp Marathi status, Marathi status love, cool Marathi status message, Birthday Wishes in marathi, vadhdivsachya hardik shubhechha in marathi

Responsive Ads Here

Wednesday, September 1, 2021

उत्कृष्ट वाढदिवस आभार संदेश | THANKS FOR BIRTHDAY WISHES IN MARATHI

 

उत्कृष्ट वाढदिवस आभार संदेश | THANKS FOR BIRTHDAY WISHES IN MARATHI


मनाचे नाते कधी तुटत नाही आणि
आपले जरी दूर असले तर कधीही रुठत नाहीत.
तुम्ही पाठवलेल्या सर्व शुभेच्छांबद्दल धन्यवाद.

ज्यांनी वेळात वेळ काढून
मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत
त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.
असेच आशीर्वाद माझ्यावर राहू द्यावेत हीच प्रार्थना. धन्यवाद…!




माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी व मित्रांनो,
आपण सर्वांनी माझ्या वाढदिवशी प्रेमरूपी शुभेच्छा दिल्या
याबद्दल मी आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे.
आपल्यासारखे मित्र लाभले हे मी माझे भाग्य समजतो.
पुन्हा एकदा धन्यवाद!

वाढदिवसाचा गोडवा आणखीनच वाढून जातो
जेव्हा शुभेच्छा तुमच्यासारखा खास व्यक्ती देतो
Thank You 😊

माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी
विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या
शुभेच्छा रुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद

मला माझ्या वाढदिवशी भरभरून शुभेच्छा
देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे
मनः पूर्वक आभार. धन्यवाद…!

तुमच्यासोबत वाढदिवस साजरा करणे
नेहमी आठवण राहील मला,
अनेक लोक येतील आयुष्यात परंतु तुमची सोबत
नेहमी लक्षात राहील माझ्या…!
Thank You For Your Warm Birthday Wishes 

मला माझ्या वाढदिवशी मिळालेली
सर्वात सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा.
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर नेहमी राहू द्या हीच प्रार्थना.

Tuesday, August 31, 2021

Teachers Day Marathi Quotes

 Teachers Day Marathi Quotes

  • जे आपल्याला एक व्यक्ती म्हणून घडवतात आणि चांगल्या-वाईटाची ओळख करून देतात, देशातील या निर्मात्यांना आम्ही करतो शत शत प्रणाम. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश…
  • जे आपल्याला शिकवतात, आपल्याला समजवतात. आपल्या मुलांचं भविष्य घडवतात. माझे मित्र, गुरू आणि प्रकाश बनण्यासाठी धन्यवाद.
  • तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे आशिर्वादापेक्षा कमी नाही. माझं जग बदलण्यासाठी खूप खूप धन्यवाद. शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
  • आम्हाला घडवण्यासाठी जी कठोर मेहनत आणि प्रयत्न तुम्ही केले त्याबद्दल आम्ही तुमचे सदैव ऋृणी राहू. हॅपी टीचर्स डे. 
  • माता गुरू आहे, पिताही गुरू आहे. विद्यालयातील शिक्षक गुरू आहेत. ज्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळालं त्या सर्व व्यक्ती गुरू आहेत. या शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व गुरूजनांना कोटी कोटी प्रणाम. 
  • आईबाबांच्या रूपात गुरू आहे. या कलियुगात देवाच्या रूपात गुरू आहे. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (shikshak dinachya hardik shubhechha).
  • तुम्ही शिकवलं वाचायला, तुम्हीच शिकवलं लिहायला, गणितही शिकलो तुमच्याकडून आणि भूगोलही शिकलो तुमच्याकडून वारंवार नमन करतो तुम्हाला. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा स्वीकारा. 
  • जन्मदात्यांपेक्षा जास्त महत्त्व आहे शिक्षकांना कारण ज्ञान व्यक्तीला माणूस बनवतं. जे योग्य जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा
  • माझ्या जीवनाची प्रेरणा आहे, तुम्हीच माझे मार्गदर्शक आहात. तुम्हीच माझ्या जीवनाचा प्रकाशस्तंभ आहात. हॅपी टीचर्स डे. 
  • मी भाग्यशाली आहे की, तुमच्यासारखा गुरू मिळाला. शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 
  • जगातील सर्वात बेस्ट टीचर घोषित करण्यात आलं आहे आणि हे पुरस्कार जातो तुम्हाला. शिक्षकदिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
  • जर गोष्ट शिकवण्याची असेल तर तुमच्यापेक्षा चांगलं कोणी असूच शकत नाही. हॅपी टीचर्स डे.
  • आज तुमच्यामुळे माझं भविष्य सोनेरी आहे मला प्रेरित करण्यासाठी धन्यवाद. 
  • प्रिय टीचर आज मी जे काही आहे ते घडवण्यासाठी आभार. हॅपी टीचर्स डे.
  • तुम्ही फक्त एक टीचर नाही, माझ्या एक खरी प्रेरणा आहात. तुम्ही मला फक्त आपलंस केलं नाहीतर आम्हाला घडवलं आहे.

Friday, August 27, 2021

good night quotes Marathi | गुड नाईट मराठी

 good night quotes Marathi | गुड नाईट मराठी

Say शुभ रात्री to your Friends with every morning with our new & fresh stock शुभ रात्री शुभेच्छा मराठी, शुभ राञी मराठी संदेशof good Night message in Marathi.

स्वतःचे मायनस पॉईंट
माहित असणे,
हा तुमचा सगळ्यात मोठा
प्लस पॉईंट ठरू शकतो…
शुभ रात्री !

जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन
जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर,
तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की,
तुम्ही किती असामान्य आहात…
शुभ रात्री !

ध्येय दूर आहे म्हणून,
रस्ता सोडू नका..
स्वप्नं मनात धरलेलं,
कधीच मोडू नका..
पावलो पावली येतील कठीण प्रसंग,
फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत,
हार मानू नका…
शुभ रात्री!

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही….
जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही….
दर वेळी का मीच कमी समजायचे,
तुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे.
शुभ रात्री !

माझा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ होणे नसून,
मी जो काल होतो,
त्यापेक्षा आज चांगला होण्याचा आहे.
शुभ रात्री !

एकमेकांना “good night”
म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष
त्याच दिवशी संपवायचे आणि
उगवत्या सूर्याचं ताज्या मानाने स्वागत करायचं.
शुभ रात्री !

चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
झोपुन जा गोड स्वप्नांमध्ये,
सकाळी सूर्याला पाठवेन,
तूला उठवण्यासाठी…
गुड नाईट!

पाऊस यावा पण महापूरा सारखा नको.
वारा यावा पण वादळा सारखा नको.
आमची आठवण काढा पण
अमावस्या – पोर्णिमा सारखी नको.
शुभ रात्रि…

good night msg marathi

आयुष्यात कोणतीही
गोष्ट अवघड नसते..
फक्त विचार Positive पाहिजे.
शुभ रात्री !

जगात धाडस केल्याशिवाय
कोणालाच यश मिळत नाही कारण
ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत.
शुभ रात्री !

हरण्याची पर्वा कधी केली नाही,
जिकंण्याचा मोह हि केला नाही.
नशिबात असेल ते मिळेलच..
पण प्रयत्न करणे मी सोडणार नाही.
शुभ रात्री !

जर विश्वास देवावर असेल ना,
तर जे नशिबात लिहलंय,
ते नक्कीच मिळणार पण,
विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना,
तर देव सुद्धा तेच लिहिणार,
जे तुम्हाला हवं आहे…
शुभ रात्री!

Wednesday, August 25, 2021

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा : Birthday Wishes For Brother In Marathi

 

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Brother In Marathi

आपल्या व्यक्तींचा वाढदिवस म्हटल्यावर आपण शुभेच्छा आवर्जून देतोच. birthday wishes for brother in marathi असो वा त्यातही जर लाडक्या भावाचा वाढदिवस असेल तर रात्री 12 वाजता सर्वात आधी विश करायचं असतं. नाही का, मग तुमच्या भावासाठी या वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Brother In Marathi).



  • प्रिय भावा, तुझ्या आयुष्यात सर्व चांगला गोष्टी घडोत, भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत. आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो, भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
  • भाऊ माझा आधार आहेस तू, आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास, जसा आहेस तू माझा भाऊ आहेस, भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  • तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय, मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया. 
  • तुझ्यासारख्या भाऊ असणं ही खरंच देवाची कृपा आहे. हॅपी बर्थडे भावा. तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा. 
  • जेव्हा एकटेपणा जाणवतो, तेव्हा तूच सोबतीला असतोस, खरंतर आहेस माझा भाऊ पण, आहेस मात्र मित्रासारखा, हॅपी बर्थ डे ब्रदर. 
  • तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत आणि देव तुला सर्व यश देवो. हॅपी बर्थडे भावा.
  • काही जणांचा हिरो असतात यावर विश्वास नसेल तर माझ्या भावाला भेटा. हॅपी बर्थडे ब्रदर. 
  • आयुष्य सुंदर आहे ते माझ्या भावंडामुळे. भाऊराया वाढदिवसाच्या शुभेच्छा. 
  • भाऊ हा तुमच्यासाठी देवाने पाठवलेला बेस्ट फ्रेंड असतो, माझ्याकडेही आहे माझा लाडका भाऊ. हॅपी बर्थडे. 
  • जर मला बेस्ट ब्रदरला निवडायचं असेल तर मी तुलाच निवडेन. भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Thansk for Sharing

Monday, August 23, 2021

Instagram caption in Marathi

 Instagram caption in Marathi 

धन पण ठेवतो आणि “Gun” पण ठेवतो,
आणि ऐक बेटा जपून राहा
नाहीतर ठोकण्याचा दम पण ठेवतो.

स्वत:च्या जिवावर जगायला शिका.
थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल.



बोलून दाखवण्यासारखं खूप काही आहे
पण आपण बोलून नाही तर करून दाखवतो.

तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण,
माझ्या Attitude वरती लोक मरतात.

फक्त कपडेच नाही तर
विचार सुद्धा “branded” हवेत.

सिंह आपल्या ताकदीमुळे राजा जाणवतो,
कारण जंगलात निवडणूक होतं नाहीत.

फुकट दिलेला त्रास अन,
फुकट दाखवलेला माज,
कधीच सहन करायचा नसतो.

बापा समोर अय्याशी आणि आमच्या समोर
बदमाशी बेटा चुकून सुद्धा करू नकोस.

वाकून बोलायची सवय लावून घे फायद्यात राहशील,
कारण आज पण डोळ्यात डोळे घालून
बोलायची तुझी “लायकी” नाही.

सवयी आमच्या खराब नाहीत
फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.

मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे
उगाच माझी बदनामी करुन
काहीच भेटणार नाही तुम्हाला.

स्वत: च्या नजरेत चांगले राहा
लोकांच काय ते तर
देवला पण नावं ठेवतात.

आईने शिकवलं गोष्टींना योग्य जागेवर ठेवणं,
आणि बापाने शिकवलं लोकांना
त्यांच्या लायकीत ठेवणं.

जिंकायची क्षमता इतकी ठेवा की,
आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,
तर कट रचले गेले पाहिजेत.

रुबाब हा जगण्यात असला पाहिजे
वागण्यात नाही.

तुमचा पॅटर्न कोणताही असो,
आमचा नाद केला तर,
पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.

आमची तर इज्जत आहे लोकांमध्ये,
लायकी तर कुत्र्याची असते.

जे काही करायचय ते आत्ताच करा,
कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही.

दहशत तर डोळ्यात पाहिजे
हत्यार तर हवलदार कडे पण असतं.

इतिहास साक्षी आहे,
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
कधीच नाद करू नये.

एकदा ठरवलं ना जिंकायचं,
मग कोण पण येऊदे समोर विषय संपला.

लोकांच्या ब्लड ग्रुप मध्ये + आणि – येतात
पण आमच्या ब्लड ग्रुपमध्ये तर Attitude येतो.

तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता
आणि आम्ही Brand बनवायची.

मुली ह्या किती ही सुंदर असल्या तरी
त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात.

अभ्यास करून पोरी पटत नाही भावा.

मी लाख वाईट असेल पण कधी कोणाला
स्वतः च्या स्वार्थासाठी धोका नाही दिला.

आपण इतिहास वाचायला नाही,
रचायला आलोय.

बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही,
पण काय करणार ज्यांची आपलं नाव
घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात !

या जगात रिकाम्या लोकांची किंमत नाही
आहे त्यामुळे स्वतःला Busy ठेवा.

रोडवर स्पीड लिमिट,
पेपर मध्ये टाइम लिमिट,
प्रेमात एज लिमिट,
पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट.

जो आमच्या सोबत राहतो
त्याला आम्ही घडवतो आणि
विरोधात गेला तर Direct उडवतो.

चुकला तर वाट दावू,
पण, भुंकला तर वाट लावू.

हरलात म्हणून लाजू नका
जिंकलात म्हणून माजू नका.

आयुष्यात एवढं यशस्वी व्हायचंय
जी आज नाही बोललीये
तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय.

गर्दीचा हिस्सा नाही
गर्दीच कारण बनायचंय.

माझ्या पासून थोडं सावध राहा कारण,
माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहे
कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही.

गरुडासारखे उंच उडायचे असेल तर
कावळ्यांची संगत सोडावीच लागते.

लायकीची गोष्ट नको करू भावा
लोक तुझ्या बंदुकीपेक्षा
माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.

मी असाच आहे, पटलं तर घ्या,
नाय तर द्या सोडून.

तस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत सुद्धा करत नाही,
पण कोणी मध्ये आलं तर वाघाला सुद्धा सोडत नाही.\

मराठीतील Marathi caption for Instagram, Marathi caption for Instagram for a girl, Marathi caption for Instagram for boy attitude, saree quotes for Instagram caption in Marathi, caption for Instagram in Marathi इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. 

Instagram caption in Marathi 

caption in Marathi 

Saturday, August 21, 2021

Good Morning Quotes (शुभ सकाळ) in Marathi Language

 Latest Good Morning Quotes (शुभ सकाळ) in Marathi, good morning marathi quotes Language only. We always update Best Good Morning Wishes in this category so you will get the Latest & New Morning Quotes in Marathi.


चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं
महत्वाची असतात..
कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते..
चांगल्या वेळेमुळे चांगली माणसे भेटतीलच असे नाही..
शुभ सकाळ!

लोक म्हणतात,
आयुष्य छोटं आहे..!
पण असं बिलकुल नसतं..
खरं सांगू,
आपण फक्त जगायलाच
उशिरा सुरवात करतो..!!
Good Morning !!

आमच्या घरात देवघर आहे
असे म्हणण्यापेक्षा,
देवाने दिलेल्या घरात आम्ही रहातो,
ही भावना असावी..
देवाने आपल्याला
काहीतरी दिलं पाहिजे,
म्हणून मंदिरात जाऊ नये..
तर देवाने आपल्याला खूप काही दिलंय
म्हणून मंदिरात जावे..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
वाईट वेळेत साथ सोडलेल्या
लोकांकडे लक्ष देऊ नका
पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन
चांगली वेळ आणून दिली,
त्यांचे मोल कधी विसरू नका..

सोन्याचा साठा करून
मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा,
तुमच्यासारख्या सोन्याहून मूल्यवान
माणसांचा साठा ज्याच्याकडे आहे,
तो खरा श्रीमंत..!
Good Morning Have A Nice Day!

आयुष्यात वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही..
शुभ सकाळ!

शुभ सकाळ!
नाती हि फुलपाखरा सारखी असतात,
घट्ट धरून ठेवलीत तर ती गुदमरुन जातात,
सैल सोडलीत तर उडून जातात..
पण हळुवार जपलीत तर आयुष्यभर साथ देतात…

शुभ सकाळ!
आयुष्य कितीही कडू असलं तरी,
माझी माणसं मात्र खुप गोड आहेत,
अगदी तुमच्यासारखी..

चंदन पेक्षा वंदन
जास्त शीतल आहे..
योगी होण्यापेक्षा उपयोगी
होणे अधिक चांगलं आहे..
प्रभाव चांगला असण्यापेक्षा,
स्वभाव चांगला असणे,
महत्वाचे आहे..
!!सुप्रभात!!

दिलेले शुभ सकाळ संदेश तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना WhtasappFacebookInstagram व Share Chat वर पाठवू शकता. तसेच हे सुप्रभात संदेश कॉपी करण्यासाठी तुम्ही कॉपी या बटनावर क्लिक करा म्हणजे तो संदेश कॉपी होऊन जाईल.