Birthday wishes for Mother In Marathi | आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आज तू साठ वर्षांची झाली तरी माया तुझी कमी होत नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!मला आशा आहे की,तुझा हा वाढदिवसाचा विशेष दिवसप्रेम आणि हार्दिक शुभेच्छांनी भरलेला असेल.
जगात असे एकच न्यायालय आहे,
जिथे तुमचे सगळे गुन्हे माफ होतात,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
लोक
आपल्या मुलांचा अभिमान बाळगतात,
पण मला ‘तु माझी आई आहेस’
असे सांगण्यात
जास्त अभिमान वाटतो!!!
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई!!!
कितीही वय झालं तरी प्रेम तुझे कमी होणार नाही,
तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया कोणालाच कधी येणार नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आयुष्याच्या या पायरीवर,
तुमच्या नव्या जगातील वन्य स्वप्नांना बहर येऊ दे.
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे.
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
आई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!
स्वत: उन्हाचे चटके सोसून
मला सावलीत ठेवणाऱ्या
माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जगासाठी आपण एक व्यक्ती असू शकता,
परंतु माझ्यासाठी आपण संपूर्ण जग आहात
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!!!

No comments:
Post a Comment