Marathi Status

Marathi status on life, WhatsApp Marathi status, Marathi status love, cool Marathi status message, Birthday Wishes in marathi, vadhdivsachya hardik shubhechha in marathi

Responsive Ads Here

Tuesday, September 7, 2021

बहिणीच्या वाढदिवसासाठी मजेशीर शुभेच्छा | Funny Birthday Wishes For Sister

 बहिणीच्या वाढदिवसासाठी मजेशीर शुभेच्छा | Funny Birthday Wishes For Sister

नातं आपले बहीणभावाचं, सतत  एकमेकांची खोडी काढण्याचं, न सांगताही तुला कळतं सारं माझ्या मनातलं, मात्र तुला का नाही करमत ते जर आईला नाही सांगितलं… असो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना कारण तु आहेस माझी लाडकी बहैना… हा.. हा..हा… लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा



तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट आणणार होतो, मात्र अचानक लक्षात आलं की तुझं आता वय झालंय… उगाच माझं गिफ्ट वाया गेलं असतं म्हणून या वर्षी फक्त शुभेच्छाच आणल्या… वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

जिला फक्त पागल नाही तर महा पागल हा शब्द सूट होतो अशा माझ्या लाडक्या पागल बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

सगळ्यात जास्त भांडलोय म्हणून सर्वात जास्त प्रेमही आपल्यात नेहमीच असेल, माझी सगळी सिक्रेट जपणारी, मला आत्मविश्वास देणारी, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी. ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रत्येक क्षणी भांडणारी, बाबांना सतत नाव सांगणारी, वेळ आल्यावर माझ्या पाठी उभी राहणारी.. अशा माझ्या क्यूट बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

स्वतःही नाचेन आणि तुलाही नाचवेन, धूमधडाक्यात तुझा वाढदिवस साजरा करेन, गिफ्ट फक्त…मागू नको, सारखं सारखं असं छळू नको. लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या लाडक्या, सतत लहान बाळासारखं बोलणाऱ्या, खूप खूप रागावणाऱ्या पण हळव्या मनाच्या छोटाश्या ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्या वाढदिवसाच्या क्षणी देवाजवळ एकच मागणं आहे तुझं लवकर लग्न ठरू दे… म्हणजे मला माझी स्पेशल बेडरूम मिळेल… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताईसाहेब

पाठीत सतत धपाटा घालणाऱ्या, लोकांसमोर हट्ट केल्यावर रागाने पाहणाऱ्या, स्वतःचा खाऊ माझ्यासाठी राखून ठेवणाऱ्या माझ्या प्रेमळ ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा

अशा करतो की तुम्हाला हे birthday wishes in marathi for sister आवडल्या असतील. आणि तुम्ही आपल्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून उत्तम मराठी शुभेच्छा संदेश शोधले असतील.


1 comment: