Marathi Status

Marathi status on life, WhatsApp Marathi status, Marathi status love, cool Marathi status message, Birthday Wishes in marathi, vadhdivsachya hardik shubhechha in marathi

Responsive Ads Here

Saturday, September 18, 2021

वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Vahini Marathi

 

वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Vahini Marathi

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो,,
वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा !
Happy Birthday Vahini Saheb

आज एक खास दिवस आहे,
तुमच्या डोळ्यांत आणि मनात असलेलले सर्व स्वप्न साकार होऊ दे.
आणि आपणास ध्येय प्राप्तीसाठी मार्ग मिळावा.
तुम्ही माझे खरे प्रेरणास्थान आहात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..

नेहमी आनंदी रहा,
कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये,
समुर्द्रसारखी खोल तुमची ख्याती व्हावी,
आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं,
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी

Daughter Birthday Wishes For Son In Marathi

 Daughter Birthday Wishes For Son In Marathi

मच्या जवळ आणखी Birthday Wishes For Son In Marathi, son birthday wishes in marathi, मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू

पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू, तुझी आई होऊन झाले धन्य…
इतकी समजूतदार आहेस की जन्मोजन्मी मीच व्हावी तुझी मुलगी…
Happy Birthday Dear Daughter

आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे,
जिने माझ्या जगण्याला अर्थ दिला…
माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे,
तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे !
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझ्या प्रत्येक वाढदिवसागणिक तुझ्या यशाचं आभाळ विस्तारत जावं,
तुझ्या प्रेमाने तु साऱ्या जगाला जगाला साद घालावं हिच इच्छा आहे !
हैप्पी बर्थडे मुलगी

किती गुणी आणि समंजस आहेस तू….
आज हे लिहीत असतांना तुझ्या
जन्मापासून ते आज पर्यंतचे काही प्रसंग आठवले !
Mulila Vadhdivsachya Shubhechha

आयुष्यात एक तरी परी असावी, जशी कळी उमलताना पाहता यावी,
मनातील गुपिते तिने हळुवार माझ्या कानात सांगावी वाढदिवसाच्या शुभेच्छा !
हैप्पी बर्थडे मुलगी

तुला तुझ्या जीवनात सुख आनंद आणि यश लाभो.
तुझे जीवन हे उमलत्या फुलांसारखे फुलून जावो त्याच्या सुगंध
तुझ्या जीवनात दरवळत राहो हीच तुमच्या वाढदिवसानिमित्त
ईश्वर चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

माझी दुनिया तूच आहेस, माझं सुख तूच आहेस,
माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,
आणि तूच माझ्या जगण्याचा आधार आहेस !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलगी

तुझा वाढदिवस म्हणजे झुळझुळ झरा, तुझा वाढदिवस म्हणजे सळसळणारा वारा,
तुझा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी उन्हामधल्या श्रावणधारा…
वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलगी !

लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा sms, birthday wishes for daughter marathiDear Daughter मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, आई बाबांकडून लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि बॅनर !

Sunday, September 12, 2021

Birthday wishes for Mother In Marathi | आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes for Mother In Marathi | आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुला फटका खाल्ल्याशिवाय आजही मला चैन नाही,
आज तू साठ वर्षांची झाली तरी माया तुझी कमी होत नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!




वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!मला आशा आहे की,तुझा हा वाढदिवसाचा विशेष दिवसप्रेम आणि हार्दिक शुभेच्छांनी भरलेला असेल.

जगात असे एकच न्यायालय आहे,
जिथे तुमचे सगळे गुन्हे माफ होतात,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

लोक
आपल्या मुलांचा अभिमान बाळगतात,
पण मला ‘तु माझी आई आहेस’
असे सांगण्यात
जास्त अभिमान वाटतो!!!
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई!!!

कितीही वय झालं तरी प्रेम तुझे कमी होणार नाही,
तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया कोणालाच कधी येणार नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आयुष्याच्या या पायरीवर,
तुमच्या नव्या जगातील वन्य स्वप्नांना बहर येऊ दे.
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे.
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
आई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!

स्वत: उन्हाचे चटके सोसून
मला सावलीत ठेवणाऱ्या
माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

जगासाठी आपण एक व्यक्ती असू शकता,
परंतु माझ्यासाठी आपण संपूर्ण जग आहात
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!!!

Saturday, September 11, 2021

Husband नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश/ Birthday sms for husband in marathi

 Birthday sms for husband in marathi

तुमचा वाढदिवस माझ्यासाठी एक गोड आनंदाचा दिवस आहे, कारण हा तो दिवस आहे, ज्यादिवशी मी तुमच्यावरच माझ प्रेम व्यक्त करू शकते.जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.



मी दररोज तुझ्यासाठी प्रार्थना करते, तू वृद्ध आणि लठ्ठ हो म्हणजे इतर स्त्रिया तुझ्याकडे पाहणे थांबवतील. तुझ्या एकुलत्या एका बायकोकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday wishes for husband in marathi sms

माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही माझे प्रेम, माझे हृदय आणि माझे जगआहात.

माझं आयुष्य,माझा सोबती,माझा श्वास,माझं स्वप्न,माझं प्रेम आणि माझा प्राण आहात तुम्ही, माझ्या प्राणसख्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश text

वाढदिवसाच्या शुभेच्छा, जेव्हा मी तुझ्यासाठी वाढदिवसाचे गिफ्ट खरेदी करण्यासाठी गेलो होतो तेव्हा तेथे मला स्वत: साठीच अधिक भेटवस्तू सापडल्या त्यामुळे हे एक महागडे वर्ष ठरेल.


तुम्ही शक्य असलेल्या सर्वच मार्गांनी माझे आयुष्य परिपूर्ण आणि सुखी बनवले आहे. तुम्हाला या जगातील सर्व सुख मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅप्पी बर्थडे Husband!

ज्याने माझ्या हृदयाला स्पर्श केला तो तूच आहेस, तुझ्या सोबत लग्न करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता. हॅप्पी बर्थडे स्वीट हार्ट

Birthday wishes for father Marathi

 Birthday wishes for father Marathi

बोलतात रागाने पण मनात असते प्रेम,बोलतात रागाने पण मनात असते प्रेम,जो स्वतःसाठी सोडून तुमचासाठी जगतो ते असत बाबा चे प्रेम हैप्पी बर्थडे बाबा.



सर्वजण देवाला भेटायला मंदिरात जातात पण माझा देव तर माझे वडील आहेत. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा.

स्वप्ने माझी होती पण पूर्ण ते करत होते, ते माझे पप्पा होते जे माझे लाड आनंदाने पुरवत होते. हॅप्पी बर्थडे माय डिअर पप्पा.


आपण आपल्या बिनशर्त प्रेमाने मला नेहमीच सुरक्षित वाटते. मला तुमच्याबरोबर आणखी अधिक वर्षे घालवायची आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!

प्रिय बाबा, आम्ही आयुष्यात घेत असलेल्या निर्णयाच्या मार्गावर न जाता नेहमी आमच्यासाठी राहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला आणखी बरेच वाढदिवस मिळावेत, वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!

तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात..
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात…
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तू मला सामर्थ्यवान होण्यास व कधीही हार मानू नकोस, अत्यंत अनपेक्षित गोष्टींमध्ये सौंदर्य पाहण्यास, जीवनावर प्रेम करायला शिकविलेस! आपला विशेष दिवस आपल्यासाठी कित्येक आनंददायक क्षण आणू शकेल!

मी भाग्यवान आहे की मला जगातील सर्वोत्कृष्ट वडील देण्यात आले, मला मनापासून प्रेम करणारा बाबा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, बाबा!

या जगातील सर्व सुख तुम्हाला मिळो, दुःखाला तुमच्या आयुष्यात कधीही जागा न मिळो.पप्पा मी खूप आनंदी आहे कारण मला जगातील सर्वोत्कृष्ट वडील मिळाले आहेत.

एखाद्या प्रोफेशनलसारख्या गोष्टी तुम्ही किती चांगल्या प्रकारे हाताळता याबद्दल मी चकित झाले. नेहमी प्रभारी राहिल्याबद्दल धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वाद देईल.

तुमच्या जवळ आणखी Birthday wishes for father in Marathi, birthday wishes for dad in marathi, वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू

Thursday, September 9, 2021

anniversary wishes for husband in marathi text

Anniversary wishes for husband in Marathi text

बायको
आज आपल्या लग्नाच्या वाढदिवस आहे ,तुझ्या सोबत सवसार करताना तुला खूप गोष्टींची adjustment करावी लागली असेल ,पण ते तू एकदम चोख पणे सांभाळली आहेस ,माझ्या आई वडिलांना तुझ्या आई वडिलांसारखं जपण्याबद्दल धनायवाद ,
माझ्या family आपली family बनून सगळ्यांची काळजी घेण्याबद्दल Thankyou ,
एक बायको म्हणून आणि एक आई म्हणून तू कुठेच कमी पडली नाहीस कधी ,
मी कधी तुझ्यावर रागावलो असेल काही कारणावरुन तर sorry हा ,
तुझी साथ अशीच कायम माझ्या सोबत राहूद..
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..

आजचा तो शुभ दिवस
ज्या दिवशी आपण एकमेकांना वचनं दिली होती की सात जन्म साथ देयची ,
आज ते वचनं पूर्ण झाले याची जाणीव झाली ,
आशेच प्रेम करत रहा आणि नेहमी माझ्या आयुष्यात हसू आणत रहा ,
तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझे पूर्ण आयुष्य गोड आणि
प्रेमळ आठवणींनी भरले जावो ,
प्रिये चल आणखी एक वर्ष आनंदात,
प्रेमात आणि हर्षोल्लासात घालवू या
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको

मी श्वास घेण्याचे एकमेव कारण तूच आहेस,
तू माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस.
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी उत्सवच जणू.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको

जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,
किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,
एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद.
जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मी तुला जगातील सर्व सुख देईन, तुझी प्रत्येक वाट फुलांनी सजवून ठेईन,
तुझा प्रत्येक दिवस पहिल्यापेक्षा अधिक सुंदर बनवीन, तुझे पूर्ण जीवन माझ्या प्रेमाने सजविन,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको

तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,
पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,
जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
मित्रांनो आम्ही Wedding Wishes In Marathi, लग्नाच्या शुभेच्छा मराठी, हॅपी मॅरीड लाईफ संदेश घेऊन आलो आहोत. जे आपण फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि कोणत्याही सोशल मीडिया साइटवर इंटरनेटवर आपला dp ठेवू शकता.

तुम्हाला पण तुमच्या Lagnachya vadhdivsachya shubhechha in marathi  नावाचे शुभेच्छा पाहिजे असल्यास किंवा background मध्ये कोणाचं photo टाकून पाहिजे असल्यास खाली comment करा आणि हा ब्लॉग आवडला असल्यास share करा .Marriage Wishes In Marathi धन्यवाद


Tuesday, September 7, 2021

बहिणीच्या वाढदिवसासाठी मजेशीर शुभेच्छा | Funny Birthday Wishes For Sister

 बहिणीच्या वाढदिवसासाठी मजेशीर शुभेच्छा | Funny Birthday Wishes For Sister

नातं आपले बहीणभावाचं, सतत  एकमेकांची खोडी काढण्याचं, न सांगताही तुला कळतं सारं माझ्या मनातलं, मात्र तुला का नाही करमत ते जर आईला नाही सांगितलं… असो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना कारण तु आहेस माझी लाडकी बहैना… हा.. हा..हा… लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा



तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट आणणार होतो, मात्र अचानक लक्षात आलं की तुझं आता वय झालंय… उगाच माझं गिफ्ट वाया गेलं असतं म्हणून या वर्षी फक्त शुभेच्छाच आणल्या… वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

जिला फक्त पागल नाही तर महा पागल हा शब्द सूट होतो अशा माझ्या लाडक्या पागल बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

सगळ्यात जास्त भांडलोय म्हणून सर्वात जास्त प्रेमही आपल्यात नेहमीच असेल, माझी सगळी सिक्रेट जपणारी, मला आत्मविश्वास देणारी, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी. ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रत्येक क्षणी भांडणारी, बाबांना सतत नाव सांगणारी, वेळ आल्यावर माझ्या पाठी उभी राहणारी.. अशा माझ्या क्यूट बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

स्वतःही नाचेन आणि तुलाही नाचवेन, धूमधडाक्यात तुझा वाढदिवस साजरा करेन, गिफ्ट फक्त…मागू नको, सारखं सारखं असं छळू नको. लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या लाडक्या, सतत लहान बाळासारखं बोलणाऱ्या, खूप खूप रागावणाऱ्या पण हळव्या मनाच्या छोटाश्या ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्या वाढदिवसाच्या क्षणी देवाजवळ एकच मागणं आहे तुझं लवकर लग्न ठरू दे… म्हणजे मला माझी स्पेशल बेडरूम मिळेल… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताईसाहेब

पाठीत सतत धपाटा घालणाऱ्या, लोकांसमोर हट्ट केल्यावर रागाने पाहणाऱ्या, स्वतःचा खाऊ माझ्यासाठी राखून ठेवणाऱ्या माझ्या प्रेमळ ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा

अशा करतो की तुम्हाला हे birthday wishes in marathi for sister आवडल्या असतील. आणि तुम्ही आपल्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून उत्तम मराठी शुभेच्छा संदेश शोधले असतील.